ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

चोराच्या उलट्या बोंबा


प्रसार मध्यमा विरोधात शिल्पा शेट्टी न्यायालय
मुंबई/अश्लील व्हिडिओ बनवून एका वर्षात २० कोटी कमावणारा राज कुंद्रा याच्या कृत्याची त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला माहिती नव्हती असे होऊच शकतं नाही. मात्र या प्रकरणात प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाने शिल्पाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच आपण त्या गावचे नाही असे दाखवत शिल्पाने प्रसार माध्यमांवर आज पाखड सुरू केली असून या सर्वांच्या विरोधात तिने न्यायालयात धाव घेऊन २५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे
.

error: Content is protected !!