ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

दादासाहेब फाळके यांना आदरांजली

दादर -भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त आज दादर मध्ये दादासाहेब फाळके चौक येथे त्यांना आदरांजली व्हाहण्यात आली .।या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट सेना आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक अभिनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते .
अभिनेता सुशांत शेलार। चित्रपट सेनेचे संग्राम शिर्के।दिलीप दळवी ।गिरीश विचारे।स्नेहा साटम।योगिता धुवाली।सुरेश सालीयन।निहाल खान।विजय होडगे।किशोर उमबरकर। आणि प्रशांत भाटकर। सोबात दादासाहेब यांचे नातू आणि त्यांची संपूर्ण कुटुंब उपस्थित होते।
स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ।माजी महापौर आणि नगर सेविका श्रद्धा जाधव।शाखा प्रमुख नितीन पेडणेकर।अनेक शिवसैनिक यांच्या समक्ष हा सोहळा याची देही याच डोळा संपन्न झाला।
या वेळी केदारनाथ ढोल पथकाने त्यांना ढोल ताष्याच्या गजरात सलामी दिली।तुतारी वाजवून त्यांना मानवंदना देण्यात आली .

error: Content is protected !!