ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

कामगार दिनानिमित्त झिवोन को ऑप हौ.सोसायटी मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार


मुंबई/वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील झीओन को. ओप. हौ.सोसायटी मधील हाउस किपिंग आणि सिक्युरिटी स्टाफ यांचा 1 मे महाराष्ट्र दीन आणि कामगार दिनाच्या औचित्य साधून सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्याय धीश दिलीप बाबासाहेब भोसले ‘ महाराष्टचे माजी चीफ सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदाम यांच्यासह सोसायटीचे चेअरमन अँड . मोहन टेकावडे आणि इतर कमिटी मेंबर हजार होते .

error: Content is protected !!