ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

एक मंत्री दोन आमदार आणि ५० कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित करून विधानसभा अधिवेशन संपले


मुंबई/ यंदाच्या पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले.मात्र या अधिवेशनाला हजर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह दोन आमदार कोरोना बाधित झाले आहेत शिवाय अधिवेशनात कामावर असलेल्या ५० कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे या सर्वांवर आता उपचार सुरू आहेत दरम्यान कल मुंबईत १३७७ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहे मंगळवारी संपुर महाराष्ट्रात २१७२ कोरोना बाधित सापडले त्यातील सर्वाधिक १३७७ मुंबईतले आहे त्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे दरम्यान महाराष्ट्रात ओमीक्रोन क्या्य्या् रुग्णांचे संख्या १६७ झाली आहे रविवारी मुंबईत ओमायक्रोंचे २७ रुग्ण सापडले होते तर सोमवारी ११रुग्ण सापडले त्यामुळे आता मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेे.

error: Content is protected !!