ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

1 एप्रिल पासून पालिका करणार मालमत्ता कराची वसुली


मुंबई/ करोना काळात पालिकेचा प्रंचड पैसा खर्च झाला तर काही पैसा यशवंत जाधव सारख्या सत्ताधाऱ्यांनी लुटला त्यामुळे पालिकेला भिकेचे डोहाळे लागले आहेत म्हणूनच कोरोना काळात थाबवण्यात आलेली मालमत्ता कराची वसुली येत्या 1 एप्रिल पासून सुरू केली जाणार आहे मात्र 500 चौ.फु.पर्यंतच्या सदनिका मालमत्ता करातून यापूर्वीच वागळलेले असल्याने ज्यांची घरे किंवा व्यावसायिक गळे 500 चौ.फू.पेक्षा अधिक आहेत त्यांना येत्या 1 एप्रिल पासून मालमत्ता कर द्यावा लागणार आहे.सध्या पालिकेची मुदत संपली आहे आणि पालिकेवर प्रशासक आला आहे ओबीसी आरक्षण मुळे निवडणूक कधी होईल तेही सांगता येत नाही त्यामुळे राजकारण्यांचे आणि त्यांचे साथीदार असलेल्या कंत्राटदारांचे वांदे झाले आहेत .

error: Content is protected !!