ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

मोबाईलच्या बनावट बॅटर्‍या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नागपाडा- आजकाल बनावट मालाचा जमाना एक आई वडील सोडल्ले तर सगळ बनावट मिळते .नागपाडा पोलिसांनी कमाठी पुरा येथील एका गोदाम वर छापा टाकून विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या पावणेदोन कोटींच्या बत्र्या जप्त केल्या आहेत मोबाईल च्या सामानाचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगून एक टोळी मोबाईलच्या बनावट बॅटर्‍या विकत असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस निरीक्षक पवार यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकासह नागपाडा येथील एका गोदामावर छापा टाकून समसंग, विवो,ओपो यासारख्या नामांकित कंपनीच्या तब्बल पावणेदोन कोटींच्या बॅटर्‍या सह आरोपींना अटक केल्या या बनावट बॅटर्‍या विविध मोबाईल सर्व्हिस सेंटर,मोबाईल शोप,मॉल,आणि अन्य इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये विक्रीसाठी दिल्या जायच्या आता या गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा यूनिट ५ पोलिस निरक्षक घनश्याम नायर .साहयक निरक्षक अमोल माळी,जयदीप जाधव, चिचोलकर या पथकाने कारवाई केली.

error: Content is protected !!