ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

देशातील सर्व भ्रष्टाचाराच्या तुलनेत पालिकेतील भ्रष्टाचार मोठा- फडणवीस


मुंबई/ देशात जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवणाराच असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
फडणवीस यांनी पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले नाले सफाई आणि इतर कामांमध्ये तर घोटाळे झालेच आहेत पण रस्त्यांच्या कामात सर्वात जास्त घोटाळे झाले आहेत .जे रस्ते नवीन आहेत त्यांच्याही दुरुस्तीची कामे कागदावर दाखवून पैसे लाटण्यात आले आहेत आणि याचा त्यांना आगामी निवडणुकीत जाब द्यावाच लागेल मुंबईकर जनतेला हे सर्व ठाऊक असल्याने आगामी पालिका निवडणुकीत या भ्रष्टाचाराचा आम्ही पंचनामा करणारच असेही फडणवीस म्हणाले

error: Content is protected !!