ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हिंदुत्वाची लढाई तीव्र राज ठाकरे अयोध्येला जाणार

मुंबई/ सेना भाजप मध्ये सुरू झालेल्या हिंदुत्वाचा लढाईत आता मनसेने उडी घेतलेली असल्याने ही लढाई आता अधिक तीव्र होणार आहे.तर हिंदूंना आता तयारीत रहा अशी साद घालून राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोध्येला जायला निघालेले आहेत त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे
मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 तारखेपर्यंत चां altumetam दिला आहे टी तारखेला भोंगे उतरवले नाही तर देशभरातील माशिदिंसमोर भोंगे लाऊन हनुमान चालिसा पठाण करण्याचे राज थक्रेने आदेश दिले आहेत दुसरीकडे मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार नाहीत असे राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.तर मुस्लिमांनी सुधा छेडिंगे तो छोडेंगे नहीं असा राजला इशारा दिला आहे.मात्र या इशर्याकडे दुर्लक्ष करून राजने प्रति उत्तर दिले आहे की आमच्या मिरवणुकीवर दगड फेकल तर आम्ही सुधा शस्त्र हाती घेऊ राजच्या या इशर्यामुळे आणि अयोध्या दौऱ्यामुळे वातावरण तापले असून हिंदू मुस्लिम दंगलीचा धोका निर्माण झाला आहे दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे .

error: Content is protected !!