ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील 98 लाख वाहकांकडे 1हजार 90 कोटींच्या दंडाची थकबाकी

मुंबई/ मुंबई सारख्या महानगरात वाहन चालक नेहमीच वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे नाक्या नाक्या वर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आणि त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 98 लाख वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पण त्यातील अनेकांनी अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही अशा 98 लाख लोकांकडे दडाचे 1हजार 90 कोटी थकीत असून ते वसूल करण्यासाठी त्यांना नोटिसा पाठवून 5 मे चा विविध ठिकाणी भरणाऱ्या लोक न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे .

error: Content is protected !!