ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

रात्री दहाच्या आत होळी पेटवावी लागणार -डी जे वर बंदी होळी वर कडक निर्बंध


मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.मात्र कोरोनचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी करीन करोना पूर्णपणे गेलेला नाही म्हणूनच यंदाही होळी वर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार यंदा दहाच्या आता होळी पेटवावी लागणार आहे तसेच डिजे वर बंदी घालण्यात आली आहे
करोना आता जवळपास गेलेला आहे .मात्र तरीही सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही म्हणूनच होळी निमित मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने आणि रात्री उशिरा पर्यंत होळी निमीत धुडगूस सुरू राहतं असल्याने यंदा रात्री धाच्या आत होळी पेटवावी असे आदेश आहेत त्याच बरोबर होळी पेटवताना आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी निमित्त अनेक ठिकाणी डीजे च्या तालावर धिंगाणा सुरू असतो याबाबत पोलिसांकडे सतत तक्रारी येत असतात त्यामुळे यंदा होळीच्या दिवशी आणि रंगपंचमीला डी जे लवण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच दहावीची परीक्षा सुरू असल्याने मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे .होळीच्या किंवा रंग पंचमीला दारू पिवून बीभत्स वर्तन केल्यास कडक कारवाई होणार होळीच्या दिवशी किंवा रंगपंचमीला धार्मिक तेढ निर्माण होईल अशा घोषणा दिल्यास कठोर कारवाई रंगपंचमीच्या दिवशी जबरदस्तीने रंग पावणे किंवा रंगाने भरलेले फुगे मारणे हा सुधा गंभीर गुन्हा ठरणार असून अशा गुन्ह्यात अटकेची कारवाई होऊ शकते.होळी आणि रंगपंचमी शांततेत आणि सरकारची निमावली पळूनाच साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेत तसेच होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत दरम्यान यंदा दहावीची परीक्षा सुरू असल्याने होळी आणि रंग पंचमी साठी खरेदी करणाऱ्यांची गर्दी फारशी दिसत नव्हती त्यातच 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झालेले असल्याने पालक आणि मुलांची लसीकरण केंद्रावर च अधिक गर्दी दिसत आहे
लीड

error: Content is protected !!