ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

विध्यर्थिनीला अश्लील क्लिप दाखवून विनयभंग करणार्‍या शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास

: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक करून त्याच्या विरूढ बाल अत्याचार विरोधी अर्थात पोकसो अंतर्गत खटला दाखल केला या खटल्यात शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे .

error: Content is protected !!