ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

धक्कादायक! अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंदरच्या विरोधात साक्ष देणार

मुंबई – अश्लील व्हिडीओ तयार केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला राज कुंदरा याच्या विरोधात आता त्याची अभिनेत्री पत्नीच साक्षीदार बनल्याने राजच्या गळ्या भोवतीचा फास अधिकच घट्ट आवळला गेला आहे . शिल्पा शेट्टी हिच्यासह 43 साक्षीदार आहेत या प्रकरणात पोलिसांनी 1467 पानाचे आरोपपत्र बनवले असून त्यात साक्षीदारांसह हजारो ईमेल वॉटसअप चॅट अदीचा समावेश आहे . शिल्पा शेट्टी यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत राज कुंदरा हा आर्म प्राईम कंपनी पार्टनर होता .याच कंपणी द्वारा होत शॉट हे छोटे व्हीडेओ बनवले जायचे .पुढे त्यांनी ही कंपणी सोडली आणि स्वतच अश्लील व्हीडीओ बनवू लागला त्याच्या या व्हीडीओ मध्ये पूनम पांडे ‘गीता वशिष्ट सारख्या दुय्यम अभिनेत्री स्वतच न्यूड सीन करायच्या यातून त्याला खूप झगडा झाला .मात्र त्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त असल्याने पुढे तो काय करतो हे मला ठवूक नाही अशी जबानी शिल्पा शेट्टीने दिल्याने राज कुंदरला शिक्षा अटळ आहे .

error: Content is protected !!