ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

नाशिकमध्ये बनावट दारू कारखाण्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड

नाशिकच्या सायखेडा परिसरात अवैध देशी दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली होती, . शिवसेनेच्या माजी आमदाराचे निकटवर्तीय आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत. नाशिकमध्ये बनावट दारूचे कारखाने राजकीय वरदहस्ताने सुरू असल्याचं म्हटलं जात.त्यानुसार पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे. अवघ्या २४ तासात दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. कारवाई दरम्यान कोट्यावधी रुपयांची बनावट दारू हस्तगत करण्यात आला आहे .

error: Content is protected !!