ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमवारी संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांवर अंतिम कारवाई?


मुंबई/ गेल्या महिनाभरापासून विलिंकरणाच्य मुद्द्यावरून एस टी कामगार संपावर आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे सरकारने संपकरी एस टी कामगारांना सोमवार पर्यंतचा अल्तीमेतन दिला आहे सोमवारी जर संपकरी कामावर हजर झाले नाही तर सरकार कठोर पावले उचलणार आहे त्यासाठी आज परिवहन मंत्र्याने एक बैठक बोलावली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे आजचा दिवस एस टी कामगारांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.कारण सरकार कदाचित कर्मचाऱ्यांवर इस्मा अंतर्गत कारवाई करू शकते सरकारने आजवर १०००० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे

error: Content is protected !!