ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

युपी आणि गोव्यात निवडणूक लढवा आणि अनामत जप्त करून घ्या- भाजपने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई- पुढील वर्षी होणार्‍या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे

error: Content is protected !!