ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीच्या फडात

मुंबई – आजकाल कलावंत मंडळी राजकारणा कडे जास्त आकर्षित होऊ लागली आहे अभिनेता अमोल कोल्हे ,पोपट फेम गायक आनंद शिंदे यांच्या पाठोपाठ आता आपल्या मधुर आवाज आणि दिलफेक नृत्यामुळे लोक कलेच्या क्षेत्रात फेमस असलेली लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर हिनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादीत सुरेखाला एकादी महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सुरेखा पुणेकर ही कलावंत म्हणून जितकी प्रसिद्ध आहे तितकेच तिचे सामाजिक क्षेत्रात सुधा काम आहे आणि तिच्या याच कामाचा राष्ट्रवादीला ग्रामीण भगत चांगला फड होऊ शकतो .

error: Content is protected !!