ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

अंधेरीत बार वर कारवाईत पाच जणांना अटक

मुंबाई-अंधेरी येथील सहारगाव चर्च पाखडी रोडवर नाईट अंजल लाईव्ह बार शनिवार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सहार  पोलिस स्टेशनला मिळाली .या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून बार चा मॅनेजर सुरेश कोटीयांनी आणि दोन वेटर तसेच 2 ग्राहक अशी पाच जणांना अटक केले त्यावेळी तिथे दोन महिला सापडल्या त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले .

error: Content is protected !!