ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

अखेर किरण गोसविला अटक

मुंबई/ आर्यन ड्रग प्रकरणातील फरारी साक्षीदार किरण गोसावी याला अखेर आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान गोसाविला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे
क्रुझ वरील रेड च्या वेळेस एन सी बी ने किरणला पंच बनवले होते यावेळी त्याने आर्यन सोबत एक व्हिडिओ काढला होता गोसावी आणि भाजप कार्यकर्त्याला पंच बनवल्यामुळे एन सी बी वर टीकेची झोड उठली होती दरम् . न याने प्रसार माध्यमांच्या समोर येऊन या प्रकरणात २५ कोटींची तोडपाणी होणार होती आणि त्यातले ८कोटी वानखेडे यांना द्यायचे होते असा गौप्यस्फोट केला मात्र साहिलने दिलेली माहिती खोटी आहे असे गोसावी याने सांगितले

error: Content is protected !!