ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हलदानी मध्ये कर्फ्यु -५ हजार दंगल खोरांवर गुन्हा दाखल


मास्टरमाईंड अब्दुल मलिकचा शोध सुरू
उत्तराखंड /अनाधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर हल्ला मध्ये जमावाकडून जो भयंकर उत्पाद घडवण्यात आला होता त्याचे तीव्र प्रसाद देशाच्या इतर भागात उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे हल्लामीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच हजार लोकांवर गुन्हा दाखल केला असून बाराशे हुन अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मात्र या घटनेचा मास्टर माईंड अब्दुल मलिक अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
हलदानीमध्ये दोन दिवसांपूर्वी मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका प्रशासनावर आणि पोलिसांवर स्थानिक जमवली तुफान दगडफेक केली होती त्यामुळे तेथे त्यांना निर्माण झाला होता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला होता परंतु जमाव प्रचंड असल्याने पोलिसांना काही काळ माघार घ्यावी लागली होती त्यानंतर मात्र पोलिसांचा मोठा फौज फाटा आला आणि त्यांनी दंगल कोरांवर ताब्यात घ्यायला सुरुवात केली संपूर्ण हलद आणि आसपासच्या परिसरात वाहनांना आणि सार्वजनिक मालमत्तांना आधी लावल्या होत्या त्यामुळे वातावरण सध्या संपूर्ण हलद आणि शहरांमध्ये पोलिसांचा कडे कोण बंदोबस्त असून शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आलेले आहे दरम्यान या घटनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की हलदानीच्या घटनेला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा घटना भविष्यात खपवून घेतल्या जाणार नाही असेही त्यांनी सांगितले .मात्र याचा हा अनधिकृत मदरसा होता तो अब्दुल मलिक सध्या फरार आहे त्यानेच इथल्या लोकांना भडकावून रस्त्यावर उतरवले आणि त्यामुळे इथले वातावरण पेटले असे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलीस अब्दुल मलिक चा सर्वत्र शोध घेत आहेत.

error: Content is protected !!