ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच -पुण्यात पार्टनरला गोळी घालून मित्राची आत्महत्या


पुणे/पुण्यातील कुठल्या पासून सुरू झालेले गोळीबाराचे सत्र काही थांबायला तयार नाही चाळीसगाव मध्ये भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाला होता त्याचा आज मृत्यू झाला तर गणपत गायकवाड च्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच अभिषेक कोसळकर ची हत्या झाली त्यानंतर आज पुण्यात दोन बिजनेस पार्टनर मधील वादातून एकाने दुसऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळ्या घालून आत्महत्या केली ज्याला गोळ्या घातल्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे
पुण्यातील अनिल ढमाले आणि आकाश जाधव हे दोन बिजनेस पार्टनर .आकाशने आपले ज्वेलर्सचे दुकान अनिल धमालेला चालवण्यासाठी दिले होते. मात्र दोघांमध्ये काहीतरी वाद झाला. आज अनिल ढमाले ला आकाशने दुकानात बोलून घेतले. त्यानंतर दोघेही एका दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकी च्या मागच्या सीटवर बसलेल्या अनिल ढमालेने दू चाकी चालवत असलेल्या आकाश वर मागून गोळी झाडली यात आकाश गंभीर जखमी झाला.तर गोळीबार केल्यानंतर अनिलने तिथून पळ काढला व रिक्षा पकडली. मात्र दीक्षातून काही अंतर पुढे गेल्यावर त्याने स्वतःवर पोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान आकाश जाधव हा सुद्धा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे., त्यांच्या राजीनामासाठी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश भैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिली आहे.

error: Content is protected !!