ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

कलिना मध्ये होणार लतादीदीचे भव्य स्मारक


मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
गत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली पण त्याला तितकाच विरोध होऊ लागला कारण मैदाने ही खेळासाठी असतात स्मारकांसाठी नाही असे लोक म्हणू लागले म्हणूनच हे स्मारक आता कालिना येथे उभारण्याचा सरकारने निर्णय घेतलाय

error: Content is protected !!