ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अध्यक्षपदी आ.मानसिंगराव नाईक, तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील

सांगली :  पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकाारी बँकेचे या निवडणूका चांगल्या झाल्या. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.

error: Content is protected !!