ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आज महाराष्ट्रातील ११ मतदार संघात मतदान नारायण राणे ,सुप्रिया सुळे,सुनील तटकरे यांच्या भवितव्याचा फेसला


मुंबई/ आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदार संघात मतदान होणार आहे यात सोलापूर,रायगड,रत्नागिरी सिंधुदुर्ग,लातूर,बारामती,कोल्हापूर,सांगली,सातारा,हात कांगले,धाराशिव या मतदार संघांचा समावेश आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या दोन नणंद भावजय यांच्यात सामना आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्या मधे लढत आहे.कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना होईल

error: Content is protected !!