ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी

मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .
सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण नेत्यांवर कारवाई केली जात नाही पुणे जिल्ह्यातील मंचार येथे माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले होते . यावेळी प्रंचड गर्दी जमली होती या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुधा हजार होते त्यामुळे घटनेच्या कलम २१अंतर्गत शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यावर गुन्हा दखल करून त्यांना अटक करा . अन्यभा आपण न्यायालयात जाऊ असा इशारा त्यांनी पुणे पोलिसांना दिला आहे .

error: Content is protected !!