ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमनोरंजन

मद्रास कॅफे’च्या अभिनेत्रीला अटक, खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत

मद्रास कॅफे’ Madras Cafe चित्रपटातील अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात लीनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण काही दिवसांपासून चर्चेत आहे. खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचं नाव उघड झाल्यानंतर आता लीनाविरोधात सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. लीना ही सुकेशची गर्लफ्रेंड आहे. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली सुकेश सध्या तिहार जेलमध्ये आहे.

error: Content is protected !!