ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अबू आजमीला नितेश राणेने झापले


मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापले
नितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता तरीही काही लोक त्याची डीपी ठेवतात त्यामुळे वातावरण मुद्दाम तापवले जाते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे .औरंगजेब याच्याविषयी आस्था असणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही नितेश राणे यांच्या या विधानावर अबू आज मी चांगलेच भडकले ते म्हणाले या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मुस्लिमाना टारगेट केले जात आहे आम्ही अल्लाला मानतो. त्यामुळे आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही. त्याच्या या विधानावर विधानसभेत मोठा गदारोळ झाला महेश लांडगे यांनीही या मुद्द्यावरून चांगले सुनावले . त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या डीपीच्या मुद्द्यावर झालेल्या तणावाबद्दल बोलताना त्यांनी कुणीही कृती केली आहे त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल औरंगजेबा बद्दल या देशातील कुणाचेही चांगले मत नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.

error: Content is protected !!