ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भाजपकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर – पंतप्रधान मोदींसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश


नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज १९५ उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली यात पंतप्रधान मोदीसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे तर २८ महिलानाही तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान या यादीत दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांना नवी दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली यात पंतप्रधान मोदी –वाराणसी ,किरण रीजुजू –अरुणाचल पश्चिम,तपीर गावो – अरुणाचल पूर्व, परिमल वैद्य –सिल्वर ,बिजुली कलिता –गुहाती , रणजीत दत्ता –तेजपूर, सुरेश बोरा –जोगव, सर्वानंद सोनोवाल-दिब्रुगड , तोखन साहू –विलासपूर, संतोष पांडे – राजदन गाव , ब्रिजमोहन अग्रवाल –रायपुर, महेश कश्यप – बस्तर, प्रवीण खंडेलवाल – चांदणी चौक दिल्ली, मनोज तिवारी – उत्तर पूर्व दिल्ली, बासुरी स्वराज – दिल्ली, रामवीर बिठुडी – दक्षिण दिल्ली , श्रीपाद नाईक – उत्तर गोवा,अमित शहा – गांधी नगर, पुरुषोत्तम रुपाला – राजकोट, मनसुख मांद्वीय- पोरबंदर, नौसरी – चंद्रकांत पाटील, अन्नपूर्णा देवी – कोदार्माल, मनीष जैस्वाल –हजारीबाग, कासारगौड –एम एल अश्विनी, कन्नूर – प्रफुल्ल कृश, कोझिकोडे- एम ती रमेश, तसुरेश गोपी –त्रिशूर, अलपुझा – शोभा सुरेंद्र, अतिन्गल – व्ह. मुरलीधरन , गुण – ज्योतिरादित्य सिंधिया, भोपाल – देवल शर्मा, अर्जुन्रम मेघवाल-बिकानेर , न्हुपेन्द्र यादव – अलवार , रामस्वरूप कोहली – भरतपूर, गजेंद्र शेखावत – जोधपुर, सीपी जोशी – चितोडगड, ओम बिर्ला –कोटा, बंदी संजयकुमार – करीमनगर, अरविंद धर्मपुरी – निझामाबाद , विप्लव कुमार देव –त्रिपुरा, अजय भात- नैनिताल, महेश शर्मा –गौतम बुध नगर, भोला सिंह – बुलंद शहर ,हेमामालिनी – मथुरा, राजू भय्या –इटा, खिरी – अजय टेनी, उणाव – साक्षी महाराज, लखनौ – राजनाथ सिंह, अमेठी – स्मृती इराणी, कनौज – सुब्रत पाठक, कृपाशंकर सिंह – जोनपूर, रवी किशन – गोरखपूर, कमलेश पासवान पास्गाव, निशीथ प्रामाणिक – कुंज बिहार मुर्शिदाबाद – गौरी शंकर घोष

error: Content is protected !!