ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे गटाला आणखी एक धक्का अनिल देसाईला ई ओ डब्ल्यू चे समस


मुंबई/ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते खासदार आणि देसाई यांना ई ओ डब्ल्यू चे समन्स आलेले आहे याप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे
अनिल देसाई हे ठाकरे गटाचे खासदार असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आहेत अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटीची रक्कम काढली होती ही रक्कम का काढली आणि कुठे गेली याची चौकशी करावी अशी मागणी शिंदे केलेली आहे याबाबत त्यांनी को डब्ल्यू अर्थात आर्थिक गुन्हा शाखेकडे तक्रार केली होती त्यांच्या याच तक्रारीच्या अनुषंगाने अनिल देसाई यांना डब्ल्यू ने सामान बजावले आहे त्यामुळे अनिल देसाईंना अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे आणि या चौकशीत त्यांना 50 कोटी रुपयांची संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागणार आहेत उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे अगोदरच उद्धव ठाकरे घटाच्या अनिल परब किशोरी पेडणेकर आणि इतर काही नेत्यांची ईडी कडून चौकशी सुरू असताना आता आणि देसाई नाही की ओ डब्ल्यू चा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे

error: Content is protected !!