आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. सध्या सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने या अर्थसंकल्पात मुंबैकरांच्या वाट्याला काही भरीव मदत मिळेल असे वाटत नाही. तरीही मुंबईकर जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले आहे. अर्थसंकल्पात मालमत्ताकर किंवा पाणी पट्टी तसेच इतर नागरी सुविशांवर करवाद होण्याची शक्यता आहे
