ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन


मुंबई/ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आभल्या अभ्णयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक रमेश देव यांचे बुधवारी हार्ट अटकने वयाच्या ९३ वया वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी सीमा पुत्र अजिंक्य व अभिनय तसेच सूना नातवंडे असा परिवार असून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
३० जानेवारी १९३० साली जन्मलेल्या रमेश देव यांनी १९५१ आली पाटलाची पोर या मराठी सिनेमातून पदार्पण केले त्यानंतर त्यांनी २८५ हिंदी आणि १९० मराठी सिनेमात तसेच ३० नाटकात विविध भूमिका केल्या तसेच या सुखानो या आणि सर्जा या दोन सिनेमाची निर्मिती केली पाडछाया भिंगरी फटाकडी सुहासिनी ऋणानुबंध यासारख्या मराठी तर खीलोना आनंद शिकार जमीर कसोटी यासारख्या हिंदी सिनेमात काम केले.

error: Content is protected !!