ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया- किरीट सोमय्या


मुंबई/ महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर बेछूट आरोप करणारे किरीट सोमय्या आता बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर घसरले असून मुंबईचे सह पोलीस आयुक्तांवर त्यांनी भयंकर आरोप केले आहेत.मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मला जबरदस्तीने सहा तास मुंबईत अडवून ठेवले होते ते महा विकास आघाडी सरकारचे माफिया आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपण मानव हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अतुलनीय कामगिरी बजावणारे विश्वास नांगरे पाटील यांना माफिया म्हटल्याबद्दल किरीट सोमय्या यांच्या विरूद्ध मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .

error: Content is protected !!