ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

शाळा १५ डिसेंबर पासून सुरू होणार


मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका पाहता आता १५ डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

error: Content is protected !!