[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दक्षिण कोरियात चेंगराचेंगरीत 150 लोक ठार

सेऊल/ दक्षिण कोरियाची राजधानी सेवूल येथे हेलॉइन उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 लोकांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत .
हेलोईन उत्सव हा दक्षिण कोरियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल त्यासाठी हॅमिल्टन हॉटेल परिसरात हजारो लोकांची गर्दी झाली होती . पण हा मार्केट परिसर आहे इथले रस्ते अरुंद आहेत आणि त्याच्या दुतर्फा हॉटेल्स आणि नाईट क्लब आहेत दरम्यान या भागात गर्दी वाढल्याने लोक एकमेकांना ढकलू लागले आणि चेंगराचेंगरी होऊन माणसे एकमेकांच्या अंगावर पडली या दुर्घटनेत 150 लोकांचा मृत्यू झाला त्यातील 50 लोकांना हार्ट एटेक येऊन मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत .

error: Content is protected !!