[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आणखी एक लव जिहाद -दिल्लीत अल्पवयीन मुलीची प्रियकराने केली ४० वार करून हत्या

दिल्ली/ देशभर लव्ह जिहादच्या प्रकरणाची उच्छाद मांडलेला असतानाच दिल्लीत असेच एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. हिंदू प्रेयसीने ब्रेकअप केले म्हणून चिडलेल्या तिच्या मुस्लिम प्रियकराने भर रस्त्यात तिच्यावर चाकुचे 40 वार करून तसेच डोक्यात सिमेंट चां ठोकळया चे प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून आरोपी साहिलला तसेच त्याच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीच्या शहा बाद डेअरी भागात राहणाऱ्या साक्षी नावाच्या मुलीचे साहिल सरफराज नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते . दरम्यान काही कारणामुळे दोघात वाद झाला आणि साक्षीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे साहिल इतका चिडला की साक्षी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवसाला जात असताना तिला रस्त्यातच त्याने गाठले आणि तिच्यावर 40 वर करून तसेच डोक्यात सिमेंटचा ठोकला घालून तिची हत्या केली. हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे असे दिल्लीकर म्हणत असून साहिलला तत्काळ फासावर चाडवा अशी मागणी करीत आहेत .दरम्यान ही घटना अनेक लोकांच्या समोर घडली पण कुणीही साक्षीच्या मदतीला आले नाही.साक्षीची हत्या करून साहिल पळून गेला होता मात्र दिल्ली पोलिसांनी त्याच्या घरी तसेच सर्व नातेवाईकांच्या घरावर छापे टाकले त्याचा बाप सरफराज आणि काही नातेवाईकांना ताब्यात घेतले त्यानंतर साहिल सापडला.

error: Content is protected !!