[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका बी विभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोहंमद अली रोडचे रस्ते चारचाकी फेरीवाल्यांनी बळकावले- अतिक्रमण निर्मूलन खाते झोपत ?


मुंबई/ सध्या मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले असून मोहंमद अली रोड परिसर अगदी क्रॉफर्ड मार्केट पर्यंतच्या फूटपाथवर -रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. काही फेरीवाल्यांनी तर रस्त्यावरच दुकाने थाटली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे फेरीवाल्यांमुळे चार चाकी वाहनाच्या वाहतुकीला मोठा अडथळा होतो परिणामी ट्रॅफिक जाम होते या फेरीवाल्यांमुळे पालिका बी अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असल्याने त्यांनी फुटपाथ बरोबरच रस्तेही अडवले आहेे .साधारण या रस्त्यावर 25 चार चाकीी फेरीवाल्यांच्या गाड्या उभी असतात.त्यामुळे या फेरीवाल्यांचे पालिकेतील दलाल कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबईकरांनी केली आहे

error: Content is protected !!