ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

मोघलांच्या आधुनिक वरासदारणी पाकिस्तानात जावे -बाबूभाई भवानजी

    मुंबई -अल्पसंख्यांकची बाजू घेऊन जो भारता विरूढ बोलेल तो खरा विचारवंत अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे शाहरु खान पासून कबीर खान पर्यन्त सगळे सगळे कला क्षेत्रातील विचारवंत इस्लामशी ईमान राखून आहेत म्हणून तर इथल्या मुस्लिमन बद्दल कुणी वाईट बोलले तर त्याला जातीयवादी ठरवले जाते तर निरपराध लोक आणि अबलांवर अत्याचार करित तालिबाणी त्यांना अल्लाहचे नेक बंदे वाटतात धर्माचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणार्‍या विचारवंतांची मुंबईचे माजी महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे . बजरंगी भाईजनचे दिग्दर्शक कबीर खान याला तर सगळे मुघल देवदूत वाटू लागलेत आणि अशा इस्लामी राक्षसांचा पर्दाफाश करणारे कबीर खानच्या नजरेत दोषी ठरत आहेत कबीर खानची जर हीच भूमिका असेल तर त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही .त्यांनी सरळ पाकिस्तान मध्ये जावे किंवा अफगाणिस्तानात जाऊन तालिबान मध्ये सामील व्हावे अशी संतप्त प्र्तिक्रिया बाबूभाई भवiNजी यांनी व्यक्त केली आहे .मुघल हे घुसखोर होते आणि बाबरा पासून  औरंगजेबा पर्यन्त सगळ्यांचं इतिहास रक्तरंजित आहे प्रत्येकाने आपल्या बापचा खून करून सत्ता मिळवली तेच इथल्या हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांच्यावर राजी केले मात्र महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज सारखे काही शूर राजे या मुघलाना पुरून उरले खानला कदाचित  हा इतिहास ठावूक नसावा . त्यामुळेच त्याला मुघल देवदूत वाटत आहेत आणि तसे असेल तर त्याने या देशातून चालते व्हावे कारण या देशातील मुस्लिमांना सुधा ठाऊक आहे की मुघलाणी या देशातील निरपराध लोकांवर किती अत्याचार केलेत त्यामुळे हिंदुस्तानवर प्रेम करणार्‍या प्रत्येक माणसाचे मोघाल हे दुश्मन आहेत आणि दुशमनांची तरफदारी करणारा माणूस मग तो कुणीही असो इथल्या देशवासीयांचा छटरू आहे त्यामुळे त्याला या देशात राहण्याचा अधिकारच नाही असे बाबूभाई शेवटी म्हणाले .
error: Content is protected !!