ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. सहाय्यक पालिका आयुक्त पदावरून उपयुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ एक मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बलामवर यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना परिमंडळ ४ मध्ये पाठवण्यात आले आहे. उपायुक्त भरत मराठे त्यांच्या निवृत् नंतर र्रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार चंदा जाधव यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आलीी. या बाबतच्या प्रस्तावाला विधी समितीत मान्यता देण्यात आली .

error: Content is protected !!