ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

किरण गोसावी सरेंडर? याचिका फेटाळल्याने वानखेडेच्या अडचणी वाढल्या


दोन बायका फाजेती ऐका
मुंबई/ एन सी बी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता कौटुंबिक पातळीवर एवून ठेपला असून त्यांचे वडील धर्मांतरित मुस्लिम आहेत आणि आई मुस्लिम आहेत तसेच वानखेडे यांची दोन लग्न झाली होती अशी माहिती सुधा उजेडात आल्याने या दोन बायकांच्या प्रकरणा मुळेच त्यांचा अडचणी वाढणार आहेत कारण त्यांच्या या दोन्ही बायकांची या प्रकरणात चौकशी होणार असल्याने दोन बायका फजेती येका अशी वानखेडे यांची अवस्था झालीय
क्रुझ वरील रेव्ह पार्टी प्रकरणाला किरण गोसावी याचा बॉडीगार्ड साहिल याच्या खळबळजनक गौप्यस्फोट नंतर वेगळे वळण लागले होते त्यामुळे वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती पण हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित असल्याने न्यायालयाने वानखेडे यांची याचिका फेटाळली तर दुसरीकडे वानखेडेचे बनावट बर्थ सर्टिफिकेट सादर करून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केलाय तर आई मुस्लिम असल्याचे म्हटले आहे मात्र वानखेडे यांच्या वडिलांनी आपले नाव ज्ञानदेव वानखेडे असल्याचे सांगून मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत . मात्र वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची चौकशी झाल्यास आणखी काही माहिती पुढे येऊ शकते जी वानखेडे यांच्यासाठी तापदायक ठरू शकते तर दुसरी पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर मात्र आपल्या पतीच्या मागे भक्कमपणे उभी आहे .दरम्यान पंच साहिल याला पोलीस संरक्षण देण्यात आले असून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार आहे .


बॉक्स – इन्टवेल नंतरचा भाग मी सांगणार-राऊत
ड्रग प्रकरणात नवाब मलिक यांनी आतापर्यंत जी माहिती दिलीय ती खरीच असणार पण इथपर्यंत सिनेमाचा इन्टम वेल झालाय पण त्यानंतरची माहिती मी सांगणार आहे असे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले तर वसुली गँगचा लवकरच पूर्णपणे पर्दाफाश केला जाईल असेही ते म्हणाले .

error: Content is protected !!