ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

बोईसर येथे कारची ट्रकला मागून धडक चार ठार

बोईसर / मुंबई / अहमदाबाद मार्गावर एका भरधाव कारणे ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जन जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना मनोर चां रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे
बोईसर जवळच्या चेल्हार फत्या जवळ मुंबईवरून गुजरात येडील दांडी कडे जाणारी एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ ट्रकच्या मागच्या बाजूवर आदळली ही धडक इतकी जबरदस्त होती की कार चां पुढचा भाग पूर्णपणे चेपून गेला आणि ड्रायव्हर सह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झखमी झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी ढवळे त्यांनी जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

error: Content is protected !!