[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

error: Content is protected !!