ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

सरकारचे वरातीमागून घोडे गणेशोत्सवाच्या एक महिन्यानंतर कोकणातला विमानतळ सुरू करणार


मुंबई/ कोकणातील बहुचर्चित चीपी विमानतळ ७ऑक्टोबरला म्हणेहाच गणेशोत्सवाच्या १महिन्याने सुरू केला जाणार आहे जर हा विमानतळ गणेशोत्सवाच्या अगोदर सुरू झाला असता तर लोकांना खास करून मुंबईतील गणेशभक्तांना दोन तासात कोकणात पोचता आले असते मात्र त्या दृष्टीने प्रयत्नच केले गेले नाहीत त्यामुळे हा विमानतळ सुरू करण्यास उशीर झालाय दरम्यान अजून काही परवानग्या मिळायच्या बाकी असल्याने ऑक्टोबर मध्येही चिपी विमानतळ सुरू होण्याची शक्यता नाही याबाबत सरकार कोकणवासीय जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माझी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे

error: Content is protected !!