ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

२२ऑक्टोबर नंतर पडदा उघडणार

मुंबई/ गेल्या दीड वर्षापासून कोरोंनाच्या भीतीने बंद असलेली सिनेमा आणि नाट्यगृह २२ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहेत टास्क फोर्स बरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्यास परवानगी दिली मात्र त्यासाठी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करण्याची हमी थिएटर मालकांना द्यावी लागणार आहे॰ यात मास्क सेणंटाराइजअॅन,सोशल डिस्टन आदी नियमांचा समावेश असेल.सरकारच्या या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित असलेले कलाकार,बॅक स्टेज कामगार निर्माते तसेच प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे

error: Content is protected !!