ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात

:
मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर मध्ये होणार्‍या पाणी पुरर्व्ठ्यात १० टक्के कपात केली जाणार आहे . मुंबईच्या काही भागांमधील पाण्याच्या समस्या दूर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे .त्यानुसार पालिकेतील पिसे पांजरपूर संकुळातील मुंबईतीन अ उदांचण केंद्र,मध्ये ८० दशलक्ष प्रतिदिनी क्षमतेचा एक नवीन उदांचण संच बसवण्यात येणार आहे . हा उदांचण संच बसवण्यापूर्वी ९००मिलीमीटर व्यासाची एक नविण झडप बसवण्यात येणार आहे . हे काम २४ तास चालणार असल्याने भांडुप संकुलस होणार्‍या पाणी पुरवठयात १० टक्के कपात केली जाणार आहे

error: Content is protected !!