ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

पुढील महिन्यात कॉलेज तर दिवाळी नंतर शाळा सुरू होणार ?

: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .

error: Content is protected !!