ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

सातारा – प्रेम आंधळे असते असे म्हणतात पण त्याहूनहि आंधळे असतात ते एकतर्फी प्रेम करणार माथेफिरु !

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्या मध्ये असलेल्या चोफळा येथे कोरेगाव तालुक्यातील वातर शिरोळी येथील तरुणी तिच्या नातेवाईककडे आली होती मात्र त्याच दरम्यान तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा कोरेगाव तालुक्यातळच शिरणबे गावचा अनिकेत मोरे हा सुधा आला होता पण ती त्याला अजिबात भाव देत नव्हती त्यामुळे चिडलेल्या अनिकेतणे धारदार चाकूने तिचा गळा चिरला या हल्ल्यात ती जागीच ठार झाली तिचा मृत्यू होताच . अनिकेत स्वतच पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे .

error: Content is protected !!