[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

सावधान! करोना पुन्हा परततोय मुंबईतील २० इमारती सिल

मुंबई/ कोरोना पूर्णपणे गेलेला नसतानाही सर्व निर्बंध हतवल्यामुळे मुंबईत दिवाळी नीमी त झालेली गर्दी आणि या गर्दीत लोकांनी दाखवलेली बेफिकिरी यामुळे मुंबईत पुन्हा korona परतत असल्याची भित व्यक्त केली जात आहे कारण मुंबईत शनिवारी कोरोणचे १९५ नवे पेशंट सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील २० इमारती पालिकेने सिल केल्याचे समजते.जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे तसा कोरोणा रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७ असल्याचे सांगितले जाते पण मुंबईतील गर्दी पूना कोरोनाला निमंत्रण देऊ शकते

error: Content is protected !!