ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

सेना भाजपच्या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का

मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का आहे मात्र काँग्रेसने उमेदवार दिला तर मतांची फोडाफोडी होऊन गणित बिघडू शकते .मुंबई महानगर पालिकेत२२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्य मिळून २३२संख्याबळ आहे त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने २२९ नगरसेवकाचा मतदानात भाग घेऊ शकतील

error: Content is protected !!