ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची डाळ शिजणार नाही – बाबूभाई भवाणजी

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्‍या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे

error: Content is protected !!