[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही प्रोड्युसर असोसिएशन। निवडणूक ।।संग्राम शिर्के पॅनल विजयी ।

नुकक्तीच वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही असोसिएशन ची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली।।त्यांनतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा संग्राम शिर्के पॅनल ला लोकांनी जनमत दिले ।आणि विजय केले।निवडणूक अधिकारी अतुल यांनी विजय घोषित करताच प्रचंड टाळ्याच्या गजरात सर्वांनी पॅनल चे अभिनंदन केले ।
संग्राम शिर्के पॅनल मध्ये एकूण 15 उमेदवार होते त्यापैकी 12 उमेदवार मोठया मतांनी निवडून आले।दस्तर खुद्द संग्राम सरांना पैकीच्या पैकी मत मिळाली। त्या खालोखाल । संग्राम शिर्के असोसिएट क्लास ला पॅनल सुद्धा भरघोस मतांनी विजयी झाला या पॅनल मध्ये 6 उमेदवार होते सर्वांचे लाडकेदिलीप दळवी सर यांनाही भरघोस मते मिळाली तेव्हा सर्वांनी जयघोष केला की दिलीप सर आगे बडो ।हम तुम्हारे साथ है।
निवडणुकीत एकूण 284 कलाकारांनी मतदान केले।
यावेळी मतदानासाठी।अनेक प्रोड्युसर ।डायरेक्टर । कॅमेरामन टेक्निशियन ।अभिनेते।अभिनेत्री उपस्थित होत्या ।सकाळी 11 वाजता निवडणूक सुरू झाली तेव्हा मतदारांचे संख्या बळ फारच कमी होते।पण दुपार नंतर गर्दी वाढली ।स्नेहभोजनाची व्यवस्था फारच छान होती स्नेहभोजन नन्तर 4वाजून 30 मिनिटांनी मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली।5 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली ती 7 वाजता संपली।तेव्हासर्वांनची उत्खनठा वाढली की काय निकाल लागतोय।पण अपेक्षे प्रमाणे पुन्हा एकदा संग्राम शिर्के प्राइम क्लास आणि असोसिएट क्लास विजयी घोषित करन्यात आला।सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले

error: Content is protected !!