ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी चे खाजगीकरण होणार ?

मुंबई/ तोट्यात असलेले सार्वजनिक उपक्रम आणि त्यातील कामगारांचा त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेला अट्टाहास यामुळे सरकार वैतागले असून आता एस टी चे खाजगीकरण करण्याचा सरकार विचार करीत आहे .
विलिनीकरण मागणीसाठी गेल्या दोन आठवडे पासून एस टी कामगारांचा संप सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत एस टी कामगार न्यायालयाचे सुधा एकात नसल्याने सरकारने आता एस टी चे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते तसे झाले तर लाखो एस टी कामगार देशोधडीला लागतील तेंव्हा कामगारांनी विरोधकांच्या नादाला लागून आपले नुकसान करून घेऊ नये कालच पवारांनी स्पष्ट केले की विलीनीकरण शक्य नाही करणीतरही महामंडळे आहेत त्यांना दुखवून चालणार नाही त्यामुळे संपाचे भवितव्य समोर दिसत आहे.

error: Content is protected !!